शहरं
Join us  
Trending Stories
1
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
2
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
3
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
4
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
5
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
6
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
7
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
8
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
9
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
10
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
11
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
12
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
13
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
14
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
15
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
16
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
17
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
18
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
19
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
20
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांची चर्चा निष्फळ

By admin | Updated: September 23, 2014 23:03 IST

अहमदनगर : ऊस तोडणी कामगारांच्या विविध प्रश्नांवर सुरू असलेले काम बंद आंदोलन मागे घ्यावे, यासाठी साखर संघाच्यावतीने आयोजित बैठक मंगळवारी निष्फळ ठरली.

अहमदनगर : ऊस तोडणी कामगारांच्या विविध प्रश्नांवर सुरू असलेले काम बंद आंदोलन मागे घ्यावे, यासाठी साखर संघाच्यावतीने आयोजित बैठक मंगळवारी निष्फळ ठरली. यामुळे तोडणी कामगारांचा संप सुरू राहणार असून १८ आॅक्टोबरनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती कामगार युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे यांनी दिली.मंगळवारी सायंकाळी पुण्याला साखर संघात कामगार युनियनला संप मागे घेण्यासाठी चर्चेला बोलविण्यात आले होते. यावेळी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील, साखर आयुक्त शर्मा यांच्यासह साखरसंघाचे कार्यकारी संचालक आणि सचिव उपस्थित होते.यावेळी संघाच्यावतीने ऊस तोडणी कामगार युनियनने संप मागे घेण्याची विनंती करण्यात आली. कामगार युनियनच्या ज्या मागण्या आहेत, त्या साखर संघाच्या अखत्यारित नसून त्यासाठी सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा आवश्यक आहे. सध्या हे वरिष्ठ अधिकारी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याबाहेर आहेत. ते १८ आॅक्टोबरला येणार आहेत. त्यावेळी त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.हे कामगार युनियनला मान्य नसल्याने सध्यातरी ऊस तोडणी कामगार संप मागे घेणार नसल्याचे युनियनचे अध्यक्ष थोरे यांनी साखर संघाचे पदाधिकारी आणि मंत्री पाटील यांना सांगत १८ आॅक्टोबरनंतर निर्णय घेण्याचे स्पष्ट केले.यावेळी ऊस तोडणी कामगार, मुकादम व वाहतूक संघटनेचे संचालक मंडळाचे बबन पालवे, रामदास पानवळ, बाबासाहेब घायतडक, पांडुरंग पाखरे, सुरेश पाखरे, नवनाथ पवार, रघुनाथ कारखले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)