शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भक्ताची इच्छापूर्ती... हैदराबादच्या भक्ताने शिर्डीच्या साईचरणी अर्पण केलं 4 किलो सोनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 17:16 IST

हैद्राबाद येथील पार्थ सारथी रेड्डी यांना 2016 मध्ये साईबाबांच्या चरणी सोन्याची पट्टी दान करायची होती

अहमदनगर - महराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध शिर्डीसाईबाबा मंदिरास जगभरातून भाविक भक्त भेट देतात. साई मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर अनेकजण आपली मनोकामना बोलून दाखवतात. तर, काहीजण मनोकामना पूर्ती झाल्याचे सांगत साईचरणी महागड्या वस्तूंचं अर्पण करतात. गुप्तदान पेटीतही अनेकदा कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू मंदिर समितीला प्राप्त झाल्या आहेत. आता, हैदराबाद येथील एका साईभक्ताने तब्बल 4 किलो सोनं साईचरणी अर्पण केलं आहे.   

हैद्राबाद येथील पार्थ सारथी रेड्डी यांना 2016 मध्ये साईबाबांच्या चरणी सोन्याची पट्टी दान करायची होती. परंतु, त्यावेळी आवश्यक प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्याने सोनं अर्पण करायचं राहून गेलं होतं. त्यानंतर, कोविड महामारीमुळे ही दानप्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे, साईभक्त पार्थ रेड्डी यांनी मंदिर समितीच्या सूचनेनुसार आत्ता हे 4 सोन्याची पट्टी दान केली आहे, अशी माहिती मंदिर ट्रस्टच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांनी दिली. साईबाबांच्या मूर्तीच्या चौथऱ्याभोवती ही पट्टी बसविण्यात आली आहे. सध्याच्या बाजार भावानुसार या सोन्याच्या पट्टीची किंमत 2 कोटी रुपये एवढी आहे.  दरम्यान, शिर्डी मंदिरात 9 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान यावर्षी शिर्डीमध्ये रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. या दरम्यान 4 कोटी 57 लाखांचे दान संस्थानला प्राप्त झाले असून या तीन दिवसात पावणे तीन लाख साईभक्तांनी साई दर्शन घेतले आहे.  

टॅग्स :Goldसोनंshirdiशिर्डीsaibabaसाईबाबाhyderabad-pcहैदराबाद