शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
10
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
11
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
12
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
13
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
14
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
15
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
16
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
17
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
18
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

कुकडी प्रकल्पाचे पाणी समन्यायी वाटप करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:25 IST

उपविभागीय अभियंता सुहास साळवे यांच्याकडे करण्यात आली. समितीने त्यांच्याकडून प्रकल्पाविषयी माहिती घेतली. पाणी आवर्तनाचे नियोजन ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत ...

उपविभागीय अभियंता सुहास साळवे यांच्याकडे करण्यात आली.

समितीने त्यांच्याकडून प्रकल्पाविषयी माहिती घेतली. पाणी आवर्तनाचे नियोजन ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत जाहीर करावे. कालवा सल्लागार समितीमध्ये संघर्ष समितीच्या प्रतिनिधींचा समावेश करावा.

अशा विविध मागण्या करण्यात आल्या. या वर्षीची पाणी मागणी शेतकऱ्यांनी वेळेत नोंदवा, असे

आवाहन त्यांनी केले. कुकडी पाणी संघर्ष समिती लाभक्षेत्रातील शेतकरी व

जलसंपदा विभाग यांच्यात समन्वय साधून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. प्रकल्पातील पाण्याचे लाभक्षेत्रानुसार समान वाटप होण्याकरिता कुकडी पाणी संघर्ष समिती राज्य जलसंपत्ती प्राधिकरणाकडे याचिका दाखल

करत आहे. याविषयीचे काम सध्या काम चालू असल्याची माहिती समितीचे सचिव मंगेश सालके यांनी दिली. यावेळी समितीचे प्रतिनिधी रामदास घावटे, मंगेश सालके, सतीश रासकर, नवनाथ सालके

उपस्थित होते. अभियंता सुहास साळवे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी हक्काची पाणीपट्टी भरली तर पाणी सोडण्यास आम्हाला कोणतीही अडचण नाही.

--------

फोटो ओळी - २६कुकडी निवेदन

पारनेर तालुक्यातील जवळा येथील संघर्ष समितीच्या वतीने रामदास घावटे, मंगेश सालके, नवनाथ सालके आदींनी कुकडी जलसिंचन अभियंत्यास निवेदन दिले.