शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
3
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
4
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
5
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
6
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
7
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
8
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
9
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
10
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
11
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
12
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
13
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
14
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
15
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
16
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
17
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
18
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
19
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
20
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयीन गायन स्पर्धा

By admin | Updated: December 22, 2015 23:12 IST

अहमदनगर : आंतर महाविद्यालयीन (सिनीयर व ज्युनिअर) युवक युवतींसाठी भव्य गायन स्पर्धा व्हॉईस आॅफ अहमदनगर आयोजित केली आहे.

अहमदनगर :लोकमत युवा नेक्स्ट आणि शैक्षणिक क्षेत्रात योग्य करिअर घडविण्यासाठी कटिबद्ध असलेले रायसोनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन (सिनीयर व ज्युनिअर) युवक युवतींसाठी भव्य गायन स्पर्धा व्हॉईस आॅफ अहमदनगर आयोजित केली आहे. अंगभूत असणाऱ्या कलागुणांना चालना देण्यासाठी आणि युवा मनाला योग्य नेतृत्व देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. २५ डिसेंबर रोजी स्थानिक डिपार्टमेंट आॅफ कम्युनिकेशन स्टडीज, न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर येथे दुपारी ३ वाजता पार पडणार असून इच्छुक स्पर्धकांनी खाली दिलेल्या फोन नंबरवर नोंदणी करावी. प्राथमिक फेरीतून निवडलेल्या स्पर्धकांना अंतिम फेरीत गाण्याची संधी मिळेल. अंतिम फेरीतील विजेता रायसोनी व्हॉईस आॅफ अहमदनगर २०१६ चा मानकरी ठरणार आहे.अतिशय चुरशीच्या ठरणाऱ्या अशा स्पर्धांना नेहमीच युवक युवतींकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असतो. याही स्पर्धेत जास्तीत जास्त युवा कलाकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अंतिम स्पर्धा दि. २७ डिसेंबर २०१५ रोजी सरस्वती हॉल, पॅराडाईज हॉटेल मागे, नवीन टिळक रोड, अ.नगर येथे ४ वाजता होणार आहे.या निमित्ताने गीत संगीताची मेजवानी समस्त रसिकांना मिळणार आहे. एकूणच नवोदित कलाकारांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्या कलेला जोपासण्याचा प्रयत्न या स्पर्धेतून होणार आहे. अंतिम स्पर्धेला सर्व लोकमत वाचक सादर आमंत्रित आहेत. अधिक माहितीकरिता संपर्क प्रतिक - ९८६०५३४४१४, ९८५०३०२८०२.