उशिरा पेरलेल्या गव्हाला थंडीचा दिलासा (टिप - बातमीत फॉन्ट मिस आहे.(प्रश्नचिन्ह पडलीत.) त्यामुळे बातमी वाचता येत नाहीये. न वाचताच सबमिट केली आहे. कृपया पाहणे.)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:21 IST2021-02-13T04:21:12+5:302021-02-13T04:21:12+5:30
यंदा थंडीचे प्रमाण कमी आहे. १४ जानेवारीपर्यंत कमी प्रमाणात ? ? ? ? ? ? ? ? ? ? ...

उशिरा पेरलेल्या गव्हाला थंडीचा दिलासा (टिप - बातमीत फॉन्ट मिस आहे.(प्रश्नचिन्ह पडलीत.) त्यामुळे बातमी वाचता येत नाहीये. न वाचताच सबमिट केली आहे. कृपया पाहणे.)
यंदा थंडीचे प्रमाण कमी आहे. १४ जानेवारीपर्यंत कमी प्रमाणात ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?थंडी होती. ढगाळ हवामानामुळे वातावरणात उष्णता होती. त्यामुळे गव्हावर विविध रोग पडले होते. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता. गव्हाच्या उत्पादनात लक्षणीय घट होण्याचे चिन्ह होते. आगस गहू उत्पादनापेक्षा मागास गव्हाची उत्पादन वाढण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. यंदा उशिरा ऊस तोड झाल्यामुळे शेतकऱ्यांना गव्हाच्या उशिरा पेरण्या कराव्या लागल्या. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे गव्हाचे उत्पादन येईल की नाही? हे प्रश्नचिन्ह होते.
त्यामुळे बरेच शेतकरी रासायनिक खते, खुरपणी करावी की नाही? या मनस्थितीत होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांंपा थडी टिकून आहे. संक्रांतीनंतर ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?थंडी कमी होते. परंतु, यंदा संक्रांतीनंतर पहिल्यांदाच ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?थंडी जोर धरून आहे. एक मार्च पर्यंत ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?थंडी टिकेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग काहीसा सुखावला आहे. मात्र, आगस गव्हाला यंदा ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?थंडी मिळालेली नाही? .त्यामुळे आगस गव्हाची किती? उत्पादन निघेल याचे शेतकऱ्यांपुढे प्रश्नचिन्ह आहे. आठ ते पंधरा दिवसानंतर गस गव्हाची खळे होण्याची चिन्हे दिसत आहेत. मागास गव्हाचे खळे होण्यास एक- दीड महिना लागणार आहे .आगास व मागास गहू कोणाला किती? ? ? ? ? ? ?थंडी लाभदायक ठरते. याबाबत मतभिन्नता आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या मते मागास गावाला ? ? ? ?थंडी मानवणार असल्याचे शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
.. कोट
यंदा थंडीचे प्रमाण कमी होते. ढगाळ वातावरण असल्यामुळे गव्हाचे अपेक्षित वाढ झाली नाही? परंतु गेल्या काही दिवसांपासून ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?थंडी टिकून आहे. आणखी काही दिवस ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?थंडी टिकल्यास गहू या पिकाला दिलासा मिळू शकतो. गहू या पिकासाठी ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?थंडीची आवश्यकता असते.
- महेंद्र ठोकळे, राहुरी तालुका कृषी अधिकारी
...................
उशिरा ऊस तुटून गेल्यामुळे गहू पिकाची पेरणी लेट झाली आहे. गहू लेट झाल्यामुळे उत्पादनात घट होईल की? काय ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?अशी शक्यता होती. मागील काही दिवसांपासून ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?थंडी टिकून आहे. अजून काही दिवस थंडीने साथ दिल्यास उत्पादनात नक्कीच वाढ होणार आहे.
- अजित पटारे, शेतकरी, राहुरी