शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

शेवगावात तरुणाकडून गावठी कट्टा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 16:02 IST

गावठी कट्ट्याचे लोन आता श्रीरामपूर मार्गे थेट शेवगावपर्यंत पोहोचले आहे. पोलीस पथकाने एका तरुणाकडून गावठी कट्टा जप्त करुन त्यास अटक केली आहे. सोमवारी शेवगाव येथे ही कारवाई करण्यात आली.

शेवगाव : गावठी कट्ट्याचे लोन आता श्रीरामपूर मार्गे थेट शेवगावपर्यंत पोहोचले आहे. पोलीस पथकाने एका तरुणाकडून गावठी कट्टा जप्त करुन त्यास अटक केली आहे. सोमवारी शेवगाव येथे ही कारवाई करण्यात आली.हेमंत उर्फ दत्तू किशोर शेळके (वय २९) हे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो श्रीरामपूर येथील मूळ रहिवासी आहे. हा कट्टा श्रीरामपूर येथून आणला असून पाथर्डी येथे एका तरुणाच्या मदतीने कट्टा विकणार असल्याची कबुली त्याने दिली. या व्यवहारात सहभागी लोकांची नावे त्याने दिली. या लोकांच्या शोधात पोलीस पथके रवाना झाली आहेत, असे शेवगावचे पोलीस उपअधीक्षक अभिजित  शिवथरे यांनी सांगितले. शेवगावमधील आणखी काहीजण या  बेकायदा व्यवहारात सहभागी असण्याची  शक्यता आहे. शेवगावचे पोलीस उप अधीक्षक अभिजित शिवथरे, पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे  यांनी शेवगाव तहसील कार्यालया समोरून पोलीस पथकाच्या मदतीने आरोपीस अटक करण्यात आली. आरोपी शेळके २० मे २०१६ पासून दोन वर्षांसाठी हद्दपार आहे.