शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदान मोहीम व्यापक व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:18 IST

नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा रुग्णालय, द युनिव्हर्सल फाउंडेशन, श्री ज्ञानेश्‍वर महाविद्यालय, नेवासा ग्रामीण रुग्णालय, राष्ट्रीय सेवा ...

नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा रुग्णालय, द युनिव्हर्सल फाउंडेशन, श्री ज्ञानेश्‍वर महाविद्यालय, नेवासा ग्रामीण रुग्णालय, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी युनिट, शिवसाम्राज्य सामाजिक प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तदान शिबिरासह युवक-युवतींसाठी एड्स जनजागृती, निबंध चित्रकला, भित्तिपत्रक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य कल्हापुरे बोलत होते. यावेळी उपप्राचार्य प्रा. अरुण धनवट, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. नवनाथ आगळे, एनसीसीचे प्रा. सुभाष आगळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहसीन बागवान, प्रा. डॉ. एम. बी. शेख, डॉ. डी. जे. सोनवणे, डॉ. मनोज पाल, डॉ. संध्या इंगोले-कवडे, सुनील हिरवे, गोकुळ गर्जे, विशाल जाधव, स्नेहल सावंत, अशोक पवार, नरेश पेवाल, मोहन पोकळे, शाहीर कान्हू सुंबे, युनिव्हर्सल फाऊंडेशनचे संचालक सागर अलचेट्टी, आदिती उंडे, शिवसाम्राज्य सामाजिक प्रतिष्ठाणचे गणेश निमसे, वैभव धनगर, अविनाश गाडेकर, श्रावण कुटे, देवेंद्र थोरात, कुशल पवार आदी उपस्थित होते.

प्रारंभी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक सागर अलचेट्टी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नवनाथ आगळे यांनी केले. आभार मनोज पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. भानुदास होले, पोपट बनकर, अ‍ॅड. अनिता दिघे यांचे मार्गदर्शन लाभले.

१४ रक्तदान

जिल्हा रुग्णालयात रक्तदान करताना एनसीसीचे छात्र.