शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

नऊ किलोमीटर रस्ते खोदाईला परवानगी

By admin | Updated: August 26, 2014 23:21 IST

अहमदनगर: भूमिगत वीज वाहिनी टाकण्यासाठी महापालिका वीज वितरण कंपनीला नऊ किलोमीटर रस्ते खोदाईला परवानगी देणार आहे.

अहमदनगर: भूमिगत वीज वाहिनी टाकण्यासाठी महापालिका वीज वितरण कंपनीला नऊ किलोमीटर रस्ते खोदाईला परवानगी देणार आहे. तसा निर्णय प्रशासनाने घेतला असून परवानगीचे पत्र वीज वितरण कंपनीला दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्र शासनाकडून शहरात वीज वाहिनी भूमिगत करण्यासाठी जवळपास ५५ कोटी रुपयांचा निधी वीज वितरण कंपनीला प्राप्त झाला आहे. शहरातील रस्ते अरुंद असल्याने ते रुंद करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. गत दोन वर्षापासून हा निधी तसाच पडून आहे. आता नोव्हेंबरपर्यंत तो खर्च न झाल्यास निधी परत केंद्राकडे जाईल. त्यामुळे खासदार दिलीप गांधी व महावितरण कंपनीने महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला. जे रस्ते भविष्यात रुंद करता येणार नाही त्या मार्गावर विनाअट वीज वितरण कंपनीला भूमिगत वीज वाहिनी टाकण्यास परवानगी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.