शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

दारू पिऊन धिंगाणा घालणा-या निवडणूक कर्मचा-यावर गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 18:49 IST

विधानसभा निवडणूक प्रशिक्षणादरम्यान दारू पिऊन गोंधळ घालणारा कर्मचारी नंदकिशोर भीमराज नाबदे (रा.शिरसगाव, ता.नेवासा) याच्यावर नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

 नेवासा : विधानसभा निवडणूक प्रशिक्षणादरम्यान दारू पिऊन गोंधळ घालणारा कर्मचारी नंदकिशोर भीमराज नाबदे (रा.शिरसगाव, ता.नेवासा) याच्यावर नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नंदकिशोर नाबदे हा पाटबंधारे विभागाचा कर्मचारी असल्याचे समजते. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अंकुश पोटे यांनी फिर्याद दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी नेवासा शहरात दोन ठिकाणी कर्मचा-यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सकाळी ज्ञानोदय हायस्कूल येथे प्रशिक्षण आयोजित केले होते. सकाळी दहाच्या सुमारास प्रशिक्षणसाठी आलेला कर्मचारी नंदकिशोर नाबदे हा प्रशिक्षण सुरू असताना दारू पिऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करीत गोंधळ घालू लागला. नाबदे यांच्या गोंधळामुळे इतर अधिकारी व कर्मचा-यांना प्रशिक्षणात अडचण निर्माण होत असल्याने तहसीलदार रूपेश सुराणा यांनी पोलिसांना बोलावून तळीराम नाबदे याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.यावेळी पोलीस उपनिरीक्षक भारत दाते यांच्यासह आलेल्या पोलीस हेडकॉन्स्टेबल तुळशीराम गीते, प्रीतम मोढवे व पोटे यांनी त्यास ताब्यात घेतले. त्यास वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता त्याने मद्यसेवन केल्याचे निष्पन्न झाल्याने नाबदे विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल तुळशीराम गीते करीत आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक 2024Ahmednagarअहमदनगर