शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
2
'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचलला टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
3
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
4
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
5
हंटाव्हायर बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
6
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
7
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
8
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
9
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
10
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
11
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
12
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
13
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
14
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
15
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
16
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
17
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
18
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
19
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
20
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

नगर तालुक्यात पहिल्याच दिवशी ३ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:19 IST

एकूण ३० निवडणूक अधिकारी नेमण्यात आले आहेत. पहिल्याच दिवशी देहरे या एकाच गावातून ३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. अर्ज ...

एकूण ३० निवडणूक अधिकारी नेमण्यात आले आहेत. पहिल्याच दिवशी देहरे या एकाच गावातून ३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. अर्ज दाखल करण्यासाठी एकूण १७ कागदपत्रे सोबत जोडणे बंधनकारक असल्याने या कागदपत्रांची पूर्तता करण्यात इच्छुक उमेदवारांची चांगलीच धांदल उडाली. अनेकांनी तहसील कार्यालयात येऊन कागदपत्रांची माहिती घेतली.

---------

खडकी बिनविरोध होण्याच्या मार्गावर

बुधवारी सकाळी आमदार निलेश लंके यांनी नगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक असणाऱ्या गावातील लोकांची बैठक राष्ट्रवादी भवनात घेतली. बैठकीला प्रवीण कोठुळे, शरद कोठूळे, पत्रकार जितेंद्र निकम, सरपंच अशोक कोठुळे, उपसरपंच भाऊसाहेब रोकडे, रावसाहेब कोठुळे, पंढरीनाथ कोठुळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुनील कोठुळे, राहुल बहिरट, आदिनाथ गायकवाड, अरुण कोठुळे, मनेश भोसले, चेअरमन ज्ञानदेव भोसले, राजू कोठुळे, माजी चेअरमन गोवर्धन कोठुळे, स्वप्नील कोठुळे, राजेंद्र पंढरीनाथ कोठुळे, विजय काळे यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते. आमदार निलेश लंके यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत खडकी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय खडकी ग्रामस्थांनी घेतला.

----------

निवडणूक बिनविरोध करण्यामागे माझी चांगली भावना आहे. मी ग्रामपंचायतपासून आमदार पदापर्यंत पोहचलो आहे. गावात कसे तंटे होतात, कसा संघर्ष असतो, जिरवाजिरवी कशी केली जाते आणि शेवटी हाती काही लागत नाही. याचा अनुभव मला आहे. गावातील एकोपा आणि भावकीतील एकता टिकण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हाव्यात अशी माझी भावना आहे. माझ्या आवाहनाला खडकी ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला, त्यामुळे सर्व श्रेय ग्रामस्थांनाच जाते.

- आमदार निलेश लंके

-----------