शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

गारपीटग्रस्तांसाठी १०४ कोटी वर्ग

By admin | Updated: March 26, 2024 14:44 IST

अहमदनगर : फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीने जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले. त्यांना सरकारने मदतीचा हात दिला आहे.

अहमदनगर : फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीने जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले. त्यांना सरकारने मदतीचा हात दिला आहे. यापूर्वी दोन टप्प्यात ४७ कोटी मदत दिल्यानंतर तिसर्‍या टप्प्यात १०४ कोटी १२ लाख ८३ हजार रूपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग झाला आहे. जिल्ह्यासाठी १५१ कोटी १२ लाख ८३ हजार रूपये मंजूर केले होते. त्यातील ४७ कोटी रूपये यापूर्वीच आले होते. ते तालुकानिहाय शेतकर्‍यांना वाटपही झाले आहेत. फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीने जिल्ह्यातील तब्बल २ लाख २० हजार ९६४ शेतकर्‍यांच्या पिकांचे व फळबागांचे नुकसान झाले होते. १ लाख ३३ हजार ३७४ हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाले होते. मात्र, ५० टक्क्यांपेक्षा कमी नुकसानीच्या निकषामुळे ४० हजार ६६५ हेक्टरवरील क्षेत्रासाठी कोणतीच मदत मिळाली नाही. तालुकानिहाय वाटप केलेली रक्कम (आकडे लाखात) नगर- २०३.५०, नेवासा- १३०८.५०, पाथर्डी - २०६, शेवगाव - ९३०, श्रीगोंदा ३१९, पारनेर १२२०, कर्जत - ८८९, जामखेड १०१, अकोले - ३६३, संगमनेर - १०७२, कोपरगाव - ११८७, राहाता - ६६२, श्रीरामपूर - ४१७, राहुरी - १२३६.३० रक्कम वर्ग करण्यात आली आहे. ज्या शेतकर्‍यांनी बँक खाते क्रमांक तलाठ्यांकडे दिलेला नाही. त्यांनी तो त्वरित द्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव यांनी केले.(प्रतिनिधी)