शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेर तालुक्यात १ लाख ६५ हजार ९११ मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:18 IST

अहमदनगर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपैकी सर्वाधिक ९४ ग्रामपंचायती या संगमनेर तालुक्यात आहेत. यातील चार ग्रामपंचायती बिनविराेध झाल्या असून ...

अहमदनगर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपैकी सर्वाधिक ९४ ग्रामपंचायती या संगमनेर तालुक्यात आहेत. यातील चार ग्रामपंचायती बिनविराेध झाल्या असून ९० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानप्रक्रियेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची प्रशासनाकडून विशेष काळजी घेण्यात आली आहे. निवडणूक प्रकियेत १ हजार ८०० कर्मचारी असून, प्रत्येकाला पाच फेस शिल्ड, तीन मास्क, दोन हॅण्ड ग्लोज देण्यात आले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर १ मतदान केंद्राध्यक्ष, ३ मतदान अ्रधिकारी, एक शिपाई, एक सुरक्षा कर्मचारी असेल. ३३ पथके राखीव ठेवण्यात आली आहे. १ लाख ६५ हजार ९११ मतदारांपैकी ७९ हजार ४४९ महिला, ८६ हजार ४६१ पुरुष, तर एक इतर असे एकूण १ लाख ६५ हजार ९११ मतदार आहेत.

........

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दुष्टीने आदेश

तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी मतदानाच्या दिवशी सकाळी ६पासून ते मतदानप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रातच थांबायचे आहे. तसा आदेश तहसीलदार निकम यांनी काढला आहे. मतदान केंद्रावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दुष्टीने हा आदेश काढण्यात आला आहे.