Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang Wednesday, November 6, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

आज जन्मलेली मुलं 
कुंभ राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना चंद्र हर्षल शुभयोगाचे सहकार्य मिळणार असल्याने विचारांना वेग राहील. कल्पना कृतीत आणता येतील. त्यातून शिक्षण आणि व्यवहाराच्या मार्गावर स्वत:ची कार्यवर्तुळं उभी करता येतील. कुंभ राशी ग,  स, आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग 

 • बुधवार, दि. ६ नोव्हेंबर २०१९
 • भारतीय सौर १५ कार्तिक १९४१
 • मिती कार्तिक शुद्ध नवमी ०७ क. २२ मि. 
 • धनिष्ठा नक्षत्र ०६ क. १५ मि. कुंभ चंद्र
 • सूर्योदय ०६ क. ४२ मि., सूर्यास्त ०६ क. ०२ मि. 

 

आजचे दिनविशेष

 • १८९० - कविभूषण बळवंत गणेश खापर्डे यांचा जन्म
 • १९०१ - ज्येष्ठ टीकाकार, समीक्षक विचारवंत श्री. के क्षीरसागर यांचा जन्म
 • १९१५ - चित्रपट कथाकार, दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांचा जन्म
 • १९२६ - कथा-कांदबरीकार भाऊ पाध्ये यांचा जन्म
 • १९८५ - प्रसिद्ध अभिनेते संजीवकुमार यांचे निधन
 • १९८७ - नाट्य अभिनेते, मराठी लेखक भालबा केळकर यांचे निधन
 • १९९२ - गायक, अभिनेते जयराम शिलेदार यांचे निधन
 • २००२ - स्वत:च्या सुव्वाच्च अक्षरात हिंदीत राज्यघटना लिहिणारे वसंत कृष्ण वैद्य यांचे निधन

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang Wednesday, November 6, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.