Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang - Tuesday, January 28, 2020 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - मंगळवार, 28 जानेवारी 2020

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - मंगळवार, 28 जानेवारी 2020

आज जन्मलेली मुलं - कुंभ राशीतील मुले २९ क. ३० मि. पर्यंत राहतील. त्यानंतर मीन राशीची मुले असतील. कार्ये गुणिले प्रयत्न बरोबर यश हा त्यांचा व्यावहारिक मंत्र राहिल. प्रवास होतील. पैसा मिळेल, माता-पित्यास शुभ. कुंभ राशी ग, स, मीन राशी द, च अद्याक्षर. (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
 

आजचे पंचांग
मंगळवार, दि. २८ जानेवारी २०२०
भारतीय सौर ०८ माद्य १९४१
मिती माद्य शुद्ध तृतीया ०८ क. २२ मि. 
शततारका नक्षत्र ०९ क. २१ मि. कुंभ चंद्र २९ क. ३० मि. 
सूर्योदय ०७ क. १५ मि., सूर्यास्त ०६ क. २८ मि. 
श्री गणेश जयंती, विनायक चतुर्थी 

दिनविशेष 
१८६५ - स्वातंत्र चळवळीचे अध्वर्यू आणि लाल-बाल-पाल त्रयीतील लाला लजपतराय यांचा जन्म
१८९५ - महाराष्ट्रातील एक थोर गांधीवादी व सर्वोदय नेते शंकरराव दत्तात्रेय देव यांचा जन्म
१८९९ - पहिले भारतीय सेनाप्रमुख करीअप्पा कोंदेदेरा मडप्पा यांचा जन्म
१९३० - गायक पं. जसराज यांचा जन्म
१९३७ - लता मंगेशकर पुरस्कारप्राप्त गायिका सुमन कल्याणपूर यांचा जन्म
१९९७ - संख्याशास्त्रज्ञ, आहारतज्ज्ञ डॉ. पां. वा. सुखात्मे यांचे निधन 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang - Tuesday, January 28, 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.