शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 07:59 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं - 15 क. 11 मि पर्यंत मेष राशीत जन्मलेली मुले राहतील. त्यानंतर वृषभ राशीची मुले जन्म घेतील. ध्येयवाद आणि व्यवहार त्यांची वर्तुळे असतील त्यातून मिळणारी सफलता स्वत:ची एक प्रतिमा तयार करणारी राहील. शिक्षणात प्रगती होईल. व्यवहारात यश मिळवता येईल. मेष राशी अ, ल, ई अद्याक्षर, वृषभ राशी ब, व, ऊ अद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग गुरुवार, दि. 19 सप्टेंबर 2019 भारतीय सौर 28 भाद्रपद 1941 मिती भाद्रपद वद्य पंचमी 19 क. 27 मि. भरणी नक्षत्र 8 क. 45 मि. मेष चंद्र 15 क. 11 मिसूर्योदय 06 क. 28 मि., सूर्यास्त 06 क. 37 मि. 

आजचे दिनविशेष 1936 - हिंदुस्तानी संगीताचे प्रचारक, संशोधक, गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक पंडित विष्णू नारायण भातखंडे यांचे निधन1958 - गायक, अभिनेता, गीतकार लकी अली यांचा जन्म1965 - भारतीय-अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचा क्वील्हलँड आहायो, अमेरिका येथे जन्म2002 - प्रसिद्ध अभिनेत्री, कथा लेखिका प्रिया तेंडुलकर यांचे निधन2004 - सुप्रसिद्ध नृत्यांगना दमयंती जोशी यांचे निधन2007 - संगीतकार दत्ता डावजेकर यांचे निधन

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक