शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 8:17 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलंवृषभ राशीत जन्मलेली आजची मुले निर्धाराने कार्यपथावरील प्रवास सुरु ठेवू शकतील. त्यात चंद्र-शुक्र नवपंचमयोग उत्साह निर्माण करील. प्रतीक्षा करावी लागेल. परंतु यश मिळविता येईल. संपर्क, संबंध चांगले राहतील, वृषभ राशी ब,व, ऊ आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग गुरुवार, दि. १४ नोव्हेंबर २०१९भारतीय सौर, २३ कार्तिक १९४१मिती कार्तिक वद्य द्वितीया १९ क. ५५ मि. रोहिणी नक्षत्र २२ क. ४७ मि., वृषभ चंद्रसूर्योदय ०६ क. ४४ मि., सूर्यास्त ०६ क. ०० मि. 

आजचे दिनविशेष १८८९ - भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्म१८९१ - बिरबल साहनी या पुरावनस्पती शास्त्रज्ञाचा जन्म१९१९- स्वातंत्र्यसैनिक, लेखक अनंत काशीनाथ भालेराव यांचा जन्म१९२२ - बीबीसीचे रेडिओ प्रसारण सुरु झाले१९२४ - कथ्थक नर्तिका रोहिणी भाटे यांचा जन्म१९४२ - आसामी साहित्यिक, कवयित्री, संपादिका इंदिरा गोस्वामी यांचा जन्म२००० - प्रसिद्ध गीतकार योगेश्वर अभ्यंकर यांचे निधन२०१३ - सचिन तेंडुलकर याची क्रिकेटमधून निवृत्ती 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक