शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 18 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 7:35 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं - आजची मुलं मकर राशीत जन्मलेली असतील. शुक्र नेपच्यून नवपंचम योगामुळे आकर्षक उपक्रम आणि कृती यातून त्याची प्रगती विलोभनीय होईल. प्रवास होतील.शिक्षणात यश मिळेल. कला व विज्ञान क्षेत्राशी संबंध येतील. मकर राशी ज, ख अक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) 

आजचे पंचांगगुरुवार, दि. १८ जुलै २०१९भारतीय सौर २७ आषाढ १९४१मिती आषाढ वद्य द्वितीया अहोरात्रश्रवण नक्षत्र २५ क. ३४ मि. मकर चंद्रसूर्योदय ०६ क. १२ मि., सूर्यास्त ०७ क. १८ मि. 

आजचे दिनविशेष१८५७ - मुंबई विद्यापीठाची स्थापना१९१८ - दक्षिण आफ्रिकेचे निग्रो नेते रोलिहलहला नेल्सन मंडेला यांचा जन्म१९२५ - अडॉल्फ हिटलर यांच्या माइन काम्फ (माझा लढा) या आत्मचरित्राची पहिली आवृत्ती प्रकाशित१९२७ - प्रसिद्ध गजलसम्राट मेहंदी हसन यांचा जन्म१९६९ - कादंबरीकार, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे निधन१९७१ - पार्श्वगायक सुखविंदर सिंग यांचा जन्म१९८२ - हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोपडा हिचा जन्म२०१२ - हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध सुपरस्टार राजेश खन्ना यांचे मुंबई येथे निधन

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक