शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 21 जानेवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 7:37 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं - २३ क. पर्यंत मुले वृश्चिक राशीत असतील, त्यानंतर गुरुच्या धनु राशीत प्रवेश करतील. प्रयत्न ते सफलता असा त्यांचा व्यवहार राहील. जिद्द आणि सात्त्विकता त्याची केंद्र राहतात. संपर्क चांगले राहातील. वृश्चिक राशी न, य, धनु राशी, भ, ध, अद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) 

आजचे पंचांग मंगळवार दि. २१ जानेवारी २०२०भारतीय सौर, ०१ माद्य १९४१ मिती पौष वद्य द्वादशी २५ क. ४५ मि. ज्येष्ठा नक्षत्र २३ क. ४३ मि. वृश्चिक चंद्र २३ क. ४३ मि. सूर्योदय ०७ क. १६ मि., सूर्यास्त ०६ क. २४ मि. 

आजचे दिनविशेष १८८२ - कांदबरीकार, साहित्य समीक्षक वामन मल्हार जोशी यांचा जन्म१८९४ - प्रख्यात कवी डॉ. माधव त्र्यंबक पटवर्धन तथा माधव ज्युलियन यांचा जन्म१९१० - गीतकार, लेखक व दिग्दर्शक शांताराम आठवले यांचा जन्म१९२४ - माजी केंद्रीय मंत्री, समाजवादी नेते प्रा. मधू दंडवते यांचा जन्म१९४५ - क्रांतिकारक रासबिहारी बोस यांचे निधन १९६५ - प्रसिद्ध अभिनेत्री गीता बाली यांचे निधन१९७२ - मणिपूर आणि मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक