Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, दि. 05 ऑगस्ट 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 07:43 IST2019-08-05T07:43:03+5:302019-08-05T07:43:24+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, दि. 05 ऑगस्ट 2019
आज जन्मलेली मुलं - कन्या राशीत जन्मलेली मुले गतिमान विचारांची असतील आणि चंद्र गुरु शुभयोगामुळे आकर्षक यश संपादन करीत आपला प्रवास सुरु ठेवतील. शिक्षण, साहित्य, उद्योग अशा विभागात प्रवेश करता येतो. लिखाण, वाचन, विशेष राहील. कन्या राशी प, ठ, ण, आद्याक्षरं (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
सोमवार, दि. 5 ऑगस्ट 2019
भारतीय सौैर 14 श्रावण 1941
मिती श्रावण शुद्ध पंचमी 15 क 55 मि
हस्त नक्षत्र 23 क. 47 मि. कन्या चंद्र
सूर्योदय 06 क. 18 मि., सूर्यास्त 07 क. 11 मि
नागपंचमी
आजचे दिनविशेष
1890 - सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचा जन्म
1930 - चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव नील आर्मस्ट्रॉंग यांचा जन्म
1933 - प्रख्यात लेखिका विजया राजाध्यक्ष यांचा मिरज येथे जन्म
1969 - क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांचा जन्म
1974 - प्रसिद्ध अभिनेत्री काजोल हिचा जन्म
1987 - अभिनेत्री जेनेलिया डिसूझा-देशमुख हिचा जन्म
1992 - स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते अच्युतराव पटवर्धन यांचे निधन
2001 - ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री ज्योत्सना भोळे यांचे निधन