Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, दि. 04 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 08:15 IST2019-08-04T08:15:04+5:302019-08-04T08:15:16+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang August 04, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, दि. 04 ऑगस्ट 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, दि. 04 ऑगस्ट 2019

आज जन्मलेली मुलं - 9 क. 28 मि.पर्यंत सिंह राशीत जन्मलेली मुले असतील. पुढे कन्या राशीत मुले प्रवेश करतील, प्रयत्न आणि विचार यामुळे मुलांचा प्रवास सुरु राहणारा आहे. अभिनव उपक्रमातून संपर्क, संबंध अधिक राहतील. प्रतिष्ठीतांचा सहवास प्रबलता देणारा ठरेल. सिंह राशी म,ट अद्याक्षर. कन्या राशी प, ठ अद्याक्षरं (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) 

आजचे पंचांग 

रविवार दि. 4 ऑगस्ट 2019

भारतीय सौर 13 श्रावण 1941

मिती श्रावण शुद्ध चतुर्थी 18 क. 49 मि. 

उत्तरा नक्षत्र 25 क. 44 मि. सिंह चंद्र 9 क. 28 मि. 

सूर्योदय 06. क. 17 मि. सूर्यास्त 07 क. 12 मि. 

विनायक चतुर्थी

दिनविशेष 

1845 - प्रसिद्ध समाजसेवक कायदेपंडित, स्वातंत्र्यसेनानी सर फिरोजशहा मेहता यांचा जन्म 

1863 - महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांचा जन्म

1894 - ज्येष्ठ साहित्यिक, वक्ते नारायण सीताराम तथा ना.सी फडके यांचा जन्म 

1929 - प्रख्यात गायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, अभिनेता आभासकुमार गांगुली तथा किशोरकुमार यांचा जन्म

1931 - प्रसिद्ध क्रिकेटपट्टू नरेन ताम्हणे यांचा जन्म

1961 - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा जन्म 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Panchang August 04, 2019