शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - बुधवार, 18 मार्च 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 7:38 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

धनु राशीत जन्मलेल्या मुलांचा पर्वकाळ 19 क. 25 मि. पर्यंत राहील. त्यापुढे मकर राशीच्या मुलांचा प्रांत असेल. ग्रहांच्या शुभ संपर्कामुळे सात्त्विकता आणि कल्पकता यातून सफलता संपादन करून कार्यप्रांतात जम बसवतील. शिक्षण ते व्यवहारात त्याची केंद्र असतील. धनु राशी भ, ध मकर राशी ज, ख अद्याक्षर- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग बुधवार दि. 18 मार्च 2020भारतीय सौर 28 फाल्गुन 1941मित्ती फाल्गुन वद्य दशमी 28 क. 27 मि.पूर्वाषाढा नक्षत्र 13 क. 01 मि., धनु चंद्र 19 क. 25 मि.सूर्योदय 06 क. 45 मि., सूर्यास्त 06 क. 48 मि. 

दिनविशेष1881  पत्रकार, नाटककार वीर वामनराव जोशी यांचा अमरावती येथे जन्म1894 भारताचे राष्ट्रीय नेते रफी अहमद किडवई यांचा जन्म1905 प्रसिद्ध लेखिका मालती विश्राम बेडेकर यांचा जन्म1922 महात्मा गांधी यांना असहकार आंदोलनाबद्दल सहा वर्षे तुरुंगवास 1938 निर्माता व अभिनेता शशी कपूर यांचा जन्म1948 क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांचा जन्म1965 पार्श्वगायिका अलिशा चिनाय हिचा जन्म2001 चित्रकार विश्वनाथ नागेशकर यांचे निधन

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक