Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - बुधवार, 25 डिसेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 09:04 IST2019-12-25T08:58:08+5:302019-12-25T09:04:17+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Wednesday, December 25, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - बुधवार, 25 डिसेंबर 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - बुधवार, 25 डिसेंबर 2019

आजचे पंचाग

बुधवार, दि. 25 डिसेंबर 2019

भारतीय सौर 04 पौष 1941

मिती मार्गशीष वद्य चतुर्दशी 11 क. 18 मि.

ज्येष्ठा नक्षत्र 16 क. 41 मि., वृश्चिक चंद्र 16 क. 41 मि.

सूर्योदय 07 क. 10 मि., सूर्यास्त 06 क. 06 मि.

दर्शवेळा अमावास्या

आज जन्मलेली मुलं 

16 क. 41 मि. पर्यत वृश्चिक राशीत मुले असतील. त्यानंतर जन्मलेली मुले धनु राशीत असतील. प्रयत्न आणि प्रारब्ध यावर विश्वासून मुलांचा व्यावहारिक प्रवास सुरु राहील. गुरुकृपेने त्यात प्रभावी यश संपादन करतील. माता- पित्यास आनंद देतील. वृश्चिक राशी न, य अद्याक्षर, धनु राशी भ, ध अद्याक्षर.

- अरविंद पंचाक्षरी

दिनविशेष

1861-  स्वातंत्र्यसेनानी पं. मदनमोहन मालवीय यांचा जन्म.

1919- संगीतकार नौशाद यांचा जन्म.

1924- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म.

1940- कथा, कादंबरीकर रा. रं. बोराडे यांचा जन्म.

1957- साहित्यिक श्रीपाद महादेव माटे यांचे निधन.

1977- हास्य अभिनेता चार्ली चॅपलीन यांचे निधन.

1991- टीकाकार, लेखक, समीक्षक वा. ल. कुलकर्णी यांचे निधन.

2011- अभिनेते, निर्माते सत्यदेव दुबे यांचे निधन.

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Wednesday, December 25, 2019