Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - रविवारी, 15 डिसेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 09:29 AM2019-12-15T09:29:31+5:302019-12-15T09:39:19+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Sunday, December 15, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - रविवारी, 15 डिसेंबर 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - रविवारी, 15 डिसेंबर 2019

Next

आजचे पंचांग

रविवार, दि. 15 डिसेंबर 2019

भारतीय सौर 24, मार्गशीर्ष 1941

मिती मार्गशीर्ष वद्य तृतीया 7 क. 18 मि. 

पुष्य नक्षत्र 28 क. 01 मि., कर्क चंद्र 

सूर्योदय 07 क. 05 मि. सूर्यास्त 06 क. 02 मि.

संकष्टी चतुर्थी (चंद्रोदय 21 क.09 मि.) 

दिनविशेष 

आंतरराष्ट्रीय चहा दिन

1832 - आयफेल टॉवरचा निर्माता अलेक्झांद्रे गुस्ताव्ह आयफेलचा जन्म

1905 - सुप्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांचा जन्म

1929 - मराठी रंगभूमीवरील अभिनेता, नाटककार बबन प्रभू यांचा जन्म

1935 - पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांचा जन्म

1950 - भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन

1966 - वॉल्ट डिस्नेचे निधन

1976 - भारतीय फुटबॉलपटू बैचुंग भुतिया याचा जन्म

आज जन्मलेली मुलं
कर्क राशीत जन्मलेली आजची मुले गुरु-हर्षल नवपंचम योगामुळे अनेक क्षेत्रात प्रयत्नातून यश संपादणारा चमत्कार निर्माण करतील. त्यात बौद्धिक सामर्थ्य मोठे असेल. व्यवहार आकर्षक करता येतील. कर्क राशी 'ड', 'ह' अद्याक्षर. - अरविंद पंचाक्षरी 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Sunday, December 15, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.