शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 24 फेब्रुवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 9:11 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

तुला राशीत जन्मलेली आजची मुलं आकर्षक व्यक्तिमत्वाची, अभिनव उपक्रमातून यश संपादन करणारी असतील. रवि चंद्र योगातून अधिकार मिळतात. माता पित्यावर विशेष प्रेम राहते. अधून मधून प्रवास होतील. 

राशी - तुला, आद्याक्षर - र, त

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचं पंचांगरविवार दि. 24 फेब्रुवारी 2019भारतीय सौर 05 फाल्गुन 1940मिती माघ वद्य पंचमी 06 क. 14 मि.स्वाती नक्षत्र 22. क. 02 मि. तुला चंद्रसूर्योदय 07 क. 03 मि. सूर्यास्त 06 क. 41 मि. 

दिनविशेष जागतिक मुद्रणदिन1867 शरीरशास्त्रज्ञ केदारनाथ दाक यांचा जन्म1924 पार्श्वगायक, अभिनेता तलत मेहमूद यांचा जन्म, 1936 लेखिका, कवियत्री लक्ष्मीबाई टिळक यांचे निधन1942 प्रसिद्ध साहित्यिक, तत्वज्ञानी गायत्री चक्रवर्ती यांचा जन्म1948 तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा जन्म1972 अभिनेत्री पूजा भट्ट हिचा जन्म1998 ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार यांचे निधन 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक