शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 8:14 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं -कर्क राशीत जन्मलेली आजची मुलं प्रयत्नांनी प्रगती करतील. हुशारीनं त्यात व्यापकता निर्माण करतील. साहस आणि स्पर्धा यापासून मात्र शक्य तेवढे दूर राहाणे फायदेशीर राहील. माता-पित्यास शुभ. कर्क राशी ड, ह अद्याक्षर. (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)आजचे पंचांग सोमवार 18 नोव्हेंबर 2019 भारतीय सौर 27 कार्तिक 1941मिती कार्तिक वद्य षष्ठी 17 क. 10 मि.पुष्य नक्षत्र,  22 क. 21मि., कर्क चंद्र सूर्योदय 06 क. 11 मि., सूर्यास्त 05 क. 59 मि. दिनविषेश 1772 - थोरले माधवराव पेशवे यांचे निधन. त्यांच्या पत्नी रमाबाई सती गेल्या.1882  - अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित 'संगीत सौभद्र'चा पहिला प्रयोग किर्लोस्कर नाटक मंडळीनं पुण्यात पूर्णानंद नाट्यमंदिरात सादर केला.1901 - चित्रपती व्ही. शांताराम यांचा जन्म 1904 - ल. रा. पांगारकर संकलित भक्तिमार्गप्रदीप या ग्रंथाची पहिली आवृत्ती प्रकाशित1928 - वॉल्ट डिस्ने यांच्या मिकी माऊस या प्रसिद्ध कार्टूनचा स्टिमबोट विली या चित्रपटाद्वारे जन्म