Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - सोमवार, 13 जानेवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 09:24 AM2020-01-13T09:24:37+5:302020-01-13T09:25:24+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Monday, January 13, 2020 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - सोमवार, 13 जानेवारी 2020

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - सोमवार, 13 जानेवारी 2020

Next

पंचाग
सोमवार, दि. 13 जानेवारी 2020
-  भारतीय सौर 23 पौष 1941
- मिती पौष वद्य तृतीया  17 क. 33 मि.
- आश्लेषा नक्षत्र  09क. 55  मि., कर्क चंद्र 09 क. 55 मि. 
- सूर्योदय 07 क. 16 मि., सूर्यास्त 06 क. 19 मि.
- संकष्टी चतुर्थी (चंद्रोदय 21 क. 02 मि.)

दिनविशेष

1832 - लॉर्ड्स या जगप्रसिद्ध क्रिकेट मैदानाचे संस्थापक थॉमस लॉर्ड्स यांचे निधन 

1926 - प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक शक्ती सामंता यांचा जन्म 

1938 - प्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचा जन्म 

1949 - पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांचा जन्म 

1997 - उद्योजक, वेदाभ्यासक मल्हार सदाशिव  तथा बाबुराव पारखे यांचे निधन ट

2011 - ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचे निधन 

आज जन्मलेली मुलं 

कर्क राशीची मुले 09 क. 55 मि पर्यंत राहतील. पुढे सिंह राशीची मुले आहेत.  रवि-शनि युतीमुळे मुलांना शिक्षण आणि व्यवहारात फार परिश्रम घेऊन कार्यभाग साधावा लागणार आहे. मंगळ आणि गुरू यांचे त्यात सहकार्य लाभेल. कर्क राशी ड, ह, सिंह राशी म, ट अद्याक्षर - अरविंद पंचाक्षरी 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Monday, January 13, 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.