Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 20 डिसेंबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 08:49 IST2019-12-20T08:49:20+5:302019-12-20T08:49:30+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 20 डिसेंबर 2019
आजचे पंचांग
भारतीय सौर 29, मार्गशीर्ष 1941
मिती मार्गशीर्ष वद्य नवमी 19 क. 17 मि.
हस्त नक्षत्र 21 क. 09 मि., कन्या चंद्र
सूर्योदय 06 क. 07 मि., सूर्यास्त 06 क. 04 मि.
आज जन्मलेली मुलं
कन्या राशीत जन्मलेली आजची मुले चंद्र- बुध शुभयोगामुळे अनन्यसाधरण गुणसंपत्तेची असतील. विद्या ते व्यवहार त्यात त्यांची विशेष विकास केंद्र असतील. आधुनिक मार्गदर्शन त्यात आकर्षकता आणू शकेल. कन्या राशी प, ठ अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
दिनविशेष
1901- पदार्थ वैज्ञानिक रॉबर्ट व्हॅन डी. ग्राफ यांचा जन्म.
1933- संस्कृत विद्वान, भाषांतरकार विष्णू वामन बापट यांचे निधन.
1940- सुप्रसिद्ध नर्तकी यामिनी कृष्णमूर्ती यांचा जन्म.
1956- प्रख्यात समाजसुधारक डेबुजी झिंगराजी जानोरकर तथा संत गाडगे महाराज यांचे निधन.
1996- प्रसिद्ध साहित्यिक दगडू मारुती तथा दया पवार यांचे निधन.
1998- जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी बी. व्ही. रमण यांचे निधन.