Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 09:06 AM2019-12-13T09:06:29+5:302019-12-13T09:06:56+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?

Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Friday, December 13, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

Next

आजचे पंचांग

शुक्रवार, दि. 13 डिसेंबर 2019

भारतीय सौर 22, मार्गशीर्ष 1941

मिती मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा 9 क. 57 मि. 

आर्द्रा नक्षत्र 29 क. 50 मि., मिथुन चंद्र 

सूर्योदय 07 क. 04 मि. सूर्यास्त 06 क. 02 मि. 

दिनविशेष 

1899 - प्रसिद्ध चित्रपट छायाचित्रकार पांडुरंग सातू नाईक यांचा जन्म

1924 - साहित्यिक विद्याधर पुंडलिक यांचा जन्म

1955 - गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा जन्म

1986 - प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांचे निधन

1994 - वारणा सहकारी साखर कारखान्याचे  संस्थापक तात्यासाहेब कोरे यांचे निधन

1996 - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक श्रीधर पुरुषोत्तम तथा शिरूभाऊ लिमये यांचे निधन

2001 - आत्मघातकी अतिरेक्यांनी भारतीय संसदेवर हल्ला केला. 

आज जन्मलेली मुलं
आज जन्मलेली मुले मिथुन राशीची आहेत. मंगळ नेपच्यून नवपंचम योगामुळे प्रगल्भ विचारांनी अनेक प्रांतात स्वताचा प्रभाव निर्माण करतील. त्यात शिक्षण, विज्ञान, व्यवहार असे विभाग राहू शकतील. परिचितांचा परिवार चांगला असेल. मिथुन राशी क, छ, घ अद्याक्षर. - अरविंद पंचाक्षरी 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar - Friday, December 13, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.