Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, 9 जून 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 10:12 IST2019-06-09T10:12:10+5:302019-06-09T10:12:44+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, 9 जून 2019
सिंह राशीत जन्मणारी आजची मुले रवि-नेपच्यून केंद्रयोगामुळे अनेक क्षेत्रात सावध राहून यश संपादन करू शकतील. चंद्र-हर्षल शुभयोग अनपेक्षित बदल घडवून आणतो. त्याचा लाभ होईल.
सिंह राशी - म, ट अक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
रविवार, दि. 9 जून 2019
भारतीय सौर, 19 ज्येष्ठ 1941
मिती ज्येष्ठ शुद्ध सप्तमी 24 क. 37 मि.
मघा नक्षत्र 19 क. 49 मि. सिंह चंद्र
सूर्योदय 06 क. 2 मि., सूर्यास्त 07 क. 14 मि.
भानुसप्तमी
दिनविशेष
1909 -लोकप्रिय मराठी गुप्तहेर कथाकार बाबूराव अर्नाळकर यांचा जन्म.
1912 - प्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई यांचा जन्म.
1977 - अभिनेत्री अमिषा पटेल हिचा जन्म.
1981 - प्रसिद्ध सतारवादक अनुष्का शंकर हिचा जन्म.
1988 - अभिनेता विवेतक यांचा निधन.
1991 - निर्माता व दिग्दर्शक राज खोसला यांचे निधन.
2011 - प्रख्यात चित्रकार मकबूल फिदा तथा एम. एफ. हुसेन यांचे निधन.