Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 5 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 08:32 IST2019-06-05T08:31:07+5:302019-06-05T08:32:06+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

todays panchang importance day marathi panchang 5 june 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 5 जून 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 5 जून 2019

मिथुन राशीत जन्मणारी आजची मुले चंद्र आणि हर्षल शुभयोगाच्या प्रभावात राहतील. अनेक प्रांतात चमकतील. त्यामध्ये शिक्षणाची वर्तुळे आकर्षक होतील. कला, विज्ञान, अधिकार अशा क्षेत्रात अचानक प्रवेश होऊ शकेल. 

जन्मनाव - क, छ, घ

- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग

बुधवार, दि. 5  जून 2019

भारतीय सौर, 15 ज्येष्ठ 1941

मिती ज्येष्ठ शुद्ध द्वितिया 12 क. 3 मि.

आर्द्रा नक्षत्र 21 क. 54 मि. मिथुन चंद्र 

सूर्योदय 06 क. 2 मि., सूर्यास्त 07 क. 13 मि. 


दिनविशेष

1879 - भारतातील संघटीत कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचा जन्म.

1881 - प्रख्यात हार्मोनियमवादक, संगीतरचनाकार, साहित्यिक गोविंद सदाशिव टेंबे यांचा जन्म.

1973 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक माधवराव सदाशिव गोळवलकर यांचे निधन. 

1985 - इतिहास संशोधक गणेश हरी खरे यांचे निधन.

1996 - साहित्यिक कुबेरनाथ रॉय यांचे निधन. 

2004 - संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. प्रल्हाद नरहर उर्फ प्र. न. जोशी यांचे निधन.

 

Web Title: todays panchang importance day marathi panchang 5 june 2019