Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 10:48 IST2020-02-15T10:47:32+5:302020-02-15T10:48:12+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

todays panchang importance day marathi panchang 15th february 2020 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

तूळ राशीत जन्मलेली मुलं २३ क. १९ मी. पर्यंतची राहतील. त्यानंतर वृश्चिक राशीत मुलाचा जन्म होईल. नवीन कार्यमार्गाचा शोध घेऊन जिद्दीनं कार्यभाग साधणं मुलांचा यश धर्म राहील. बौद्धिक, व्यावहारिक प्रांतात त्याची प्रचिती यावी. तुला राशी र, त आद्याक्षर. वृश्चिक राशी  न, य आद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020 
भारतीय सौर 26 माघ 1941
मिती माघ वद्य सप्तमी 16 क. 30 मि.
स्वाती नक्षत्र, 06 क. 1 मि., तुला चंद्र 23 क. 19 मि.
सूर्योदय 7 क. 28 मि., सूर्यास्त 6 क. 37 मि.

दिनविशेष 
1869 - उर्दू शायर मिर्झा गालिब यांचं निधन
1875 - केसरी वृत्तपत्राचे माजी संपादक ज. स करंदीकर यांचा जन्म
1930 - कन्नड साहित्यिक, प्रतिभावंत लेखक वसंत दिवाणजी यांचा जन्म
1947 - अभिनेता रणधीर कपूर यांचा जन्म
1948 - सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका सुभद्राकुमारी चौहान यांचं निधन
1949 - दलित पँथरचे संस्थापक, कवी नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचा जन्म 
1953 - शास्त्रीय गायक सुरेशबाबू माने यांचं निधन
2004 - मुंबईत पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न
 

Web Title: todays panchang importance day marathi panchang 15th february 2020