Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 08:50 AM2019-10-12T08:50:59+5:302019-10-12T08:51:33+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

todays panchang importance day marathi panchang 12 october 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

Next

मीन राशीत जन्मलेली आजची मुले सात्त्विक असतील. सरळ राहतील. प्रथा, परंपरा सांभाळतील. मंगळ-हर्षलातील योगामुळे निर्दोष यशासाठी परिश्रम फार घ्यावे लागतील. गुरुकृपा अखेर सहकार्य करील. 

- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग

शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

भारतीय सौर, 20 आश्विन 1941

मिती आश्विन शुद्ध चतुर्दशी 24 क. 37 मि. 

उत्तरा भाद्रपद नक्षत्र 29 क. 09 मि. कुंभ चंद्र  

सूर्योदय 06 क. 31 मि., सूर्यास्त 06 क. 17 मि. 

दिनविशेष 

1911 - क्रिकेट समोलोचक भारतीय क्रिकेटपटू विजय मर्चंट यांचा जन्म. 

1921 - केसरीचे माजी संपादक, महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष जयंत श्रीधर टिळक यांचा जन्म. 

1922 - ज्येष्ठ साहित्यिक, कवयित्री शांता शेळके यांचा जन्म. 

1935 - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज विश्वनाथ पाटील यांचा जन्म. 

1946 - क्रिकेटपटू अशोक मंकड यांचा जन्म. 

1948 - नृत्यांगना व मॉडेल प्रोतिमा बेदी यांचा जन्म. 

1967 - अग्रगण्य स्वातंत्र्यसेनानी राम मनोहर लोहिया यांचे निधन. 

 

Web Title: todays panchang importance day marathi panchang 12 october 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.