शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 24 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 8:19 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं

15 क. 42 मि. पर्यत मीन राशीत जन्मलेली मुले असतील. पुढील मुले मेष राशीत प्रवेश करतील. प्रारंभीच्या मुलांना गुरु- शनिचे सहकार्य घेऊन कार्यभाग साधता येईल. मेष राशीला गुरुचे सहकार्य अल्प प्रमाणात असल्याने समस्यांचा गर्दितून मार्ग शोधावे लागतील. मीन राशी द, च अद्याक्षर, मेष राशी अ, ल, ई अद्याक्षर.- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचाग 

बुधवार, दि. 24 जुलै 2019

- भारतीय सौर 2 श्रावण 1941- मिती आषाढ वद्य सप्तमी 18 क. 5 मि.- रेवती नक्षत्र 15 क. 42 मि. मीन चंद्र 15 क. 42 मि. - सूर्योदय 06 क 14 मि., सूर्यास्त 07 क. 16 मि.

दिनविशेष

1911 - स्वातंत्र्यसैनिक पद्यश्री गोविंदभाई श्रॅाफ यांचा जन्म.

1929 - क्रीडा समीक्षक बाळ जगन्नाथ यांचा जन्म.

1932 - प्रख्यात अभिनेते व नाटककार मधुकर देवराम तोरडमल यांचा जन्म.

1937 - हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते मनोज कुमार यांचा जन्म.

1945 - विप्रो कंपनीचे सर्वेसर्वा अझीम हाशिम प्रेमजी यांचा मुंबई येथे जन्म.

1971 - लेखक डॅा. विष्णू नारायण गोखले यांचे निधन.

2000 - हैदराबाद येथील स्पर्धेत एस. विजयालक्ष्मी भारताची पहिली बुद्धिबळपटू ग्रॅण्डमास्टर विजेती झाली.

शुभाशुभ चौघडी

दिवसाचे प्रत्येक दीड तासाप्रमाणे आठ विभाग आणि रात्रीचे आठ विभाग असे चौघडी प्रमाण असून पुढे सकाळी सहा प्रमाण धरुन आजच्या चौघडी दिलेल्या आहेत. आपल्या शहराच्या सूर्योदय- सूर्यास्त बघून या चौघडीचा उपयोग करावयाचा आहे. प्रारंभ सहाऐवजी सूर्योदयापासू पुढे करावा.

दिवस- सकाळी 6 ते 7.30, 7.30 ते 9 अमृत, 9 ते 10.30 काल, 10.30 ते 12 शुभ, 12 ते 1.30 रोग, 1.30 ते 3 उद्वेग,  3 ते 4.30 चंचल, 4.30 ते 6 लाभ, रात्री - 6 ते 7.30 उद्वेग,  7.30 ते 9 शुभ,  9 ते 10.30 अमृत, 10.30 ते 12 चंचल, 12 ते 1.30 रोग, 1.30 ते 3 काल, 3 ते 4.30 लाभ, 4.30 ते 6 उद्वेग.    

टॅग्स :Astrologyफलज्योतिष