Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 5 एप्रिल 2019 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 07:38 AM2019-04-05T07:38:54+5:302019-04-05T07:39:13+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

todays born baby horoscope rashi bhavishya todays panchang special days marathi, April 5, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 5 एप्रिल 2019 

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 5 एप्रिल 2019 

googlenewsNext

आज जन्मलेली मुलं - मीन राशीत जन्मलेल्या मुलांना गुरुचे सहकार्य मिळणार असल्याने सफलता आकर्षक होत राहिल. त्यात शिक्षण ते व्यवहाराचा समावेश असेल, यश प्रसिद्धी मिळवत राहतील, त्यातून प्रभाव प्रस्थापित होईल. 
मीन राशी द, च आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) 

आजचे पंचांग
शुक्रवार, दि. 5 एप्रिल 2019 
-भारतीय सौर 15 चैत्र 1941
-मिती फाल्गुन वद्य अमावास्या 14 क. 21 मि. 
-रेवती नक्षत्र अहोरात्र, मीन चंद्र
-सूर्योदय 06 क. 31 मि., सूर्यास्त 06 क. 52 मि. 

दिनविशेष - 
1890 - कवी, नाटककार आनंदराव कृष्णाजी टेकाडे यांचा जन्म
1892 - स्थापत्य व पुरातत्त्व कोशकार रामचंद्र विनायक मराठे यांचा जन्म
1905 - भास्कर बळवंत भोपटकर यांनी भाला हे वर्तमानपत्र सुरु केले
1908 - माजी संरक्षण मंत्री जगजीवन राम यांचा जन्म
1920 - लेखक रफिक झकेरिया यांचा जन्म
1922 - सामाजिक कार्यकर्त्या तत्त्वचिंतक पंडिता रमाबाई यांचे निधन
1923 - सामाजिक कार्यकर्त्या शांताबाई किर्लोस्कर यांचा जन्म
1930 - नाट्य, चित्रपट कलावंत राम नगरकर यांचा जन्म
1993 - अभिनेत्री दिव्या भारती हिचे निधन 

Web Title: todays born baby horoscope rashi bhavishya todays panchang special days marathi, April 5, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.