Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 25 मार्च 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 09:33 IST2019-03-25T09:09:08+5:302019-03-25T09:33:32+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

todays born baby horoscope rashi bhavishya todays panchang special days marathi 25 march 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 25 मार्च 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 25 मार्च 2019

वृश्चिक राशीत जन्माला येणारी आजची मुलं रवि, चंद्र त्रिकोणाचे सहकार्य घेऊन अनेक प्रांतात आगेकूच सुरू ठेवतील. समाज संपर्क, अधिकार, उद्योग त्यांची केंद्र असतील. 

वृश्चिक राशी न, य अद्याक्षर.

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचं पंचांग

सोमवार, दि. 25 मार्च 2019

-  भारतीय सौर 04 चैत्र 1941
- मिती फाल्गुन वद्य पंचमी 20 क. 00 मि.
- विशाखा नक्षत्र 07 क. 03 मि., वृश्चिक चंद्र
- सूर्योदय 06 क. 40 मि., सूर्यास्त 06 क. 50 मि.
- रंगपंचमी

दिनविशेष

1904 - हिंदुस्थानात पहिला सहकार कायदा अस्तित्वात आला. 

1906 - कादंबरीकार व लेखिका कुमुदिनी रांगणेकर यांचा जन्म. 

1924 - प्रसिद्ध मराठी साहित्यिक म. पां. भावे यांचा जन्म. 

1932 - प्रसिद्ध मराठी कथाकार वसंत पुरुषोत्तम काळे यांचा जन्म. 

1933 - खगोलशास्त्रज्ञ वसंतराव गोवारीकर यांचा जन्म. 

1956 - ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक मुकुल शिवपुत्र यांचा जन्म.

1983 - अत्याधुनिक बोट सागरकन्या हिचे जलावतरण.

1993 - कवी मधुकर बाबूराव केचे यांचे निधन.

 

Web Title: todays born baby horoscope rashi bhavishya todays panchang special days marathi 25 march 2019