Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 23 मार्च 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 10:35 IST2019-03-23T10:04:16+5:302019-03-23T10:35:05+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

todays born baby horoscope rashi bhavishya todays panchang special days marathi 23 march 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 23 मार्च 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 23 मार्च 2019

तुला राशीत जन्मणारी आजची मुलं आधुनिक विचार, अभिनव उपक्रम यामधून मोठी परिचित वर्ग निर्माण करतील. शिक्षणातील प्रगती चांगली राहील. व्यावहारिक व्यवहार प्रवास प्राप्ती मजबूत करणारा असेल. 

तुला राशी र, त आद्याक्षर 

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचं पंचांग

शनिवार, दि. 23 मार्च 2019

-  भारतीय सौर 02 चैत्र 1941

- मिती फाल्गुन वद्य तृतीया 22 क. 32 मि.

- चित्रा नक्षत्र 09 क. 05 मि., तुला चंद्र

- सूर्योदय 06 क. 42 मि., सूर्यास्त 06 क. 49 मि.

दिनविशेष

1910 - स्वातंत्र्य चळवळीतील ज्येष्ठ नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांचा जन्म. 

1916 - भारतीय कम्युनिस्ट नेते हरकिसनसिंग सूरजित यांचा जन्म. 

1931 - क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना फाशी.

1959 - कादंबरीकार कृष्णाजी महादेव चिपळूणकर यांचे निधन. 

1980 - प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारे पहिले भारतीय ठरले. 

1987 - चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत हिचा जन्म. 

2007 - मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण तथा श्री. ना. पेंडसे यांचे निधन. 

2008 - मराठी कलाकार गणपत पाटील यांचे निधन. तमाशप्रधान अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. 
 

Web Title: todays born baby horoscope rashi bhavishya todays panchang special days marathi 23 march 2019