लाईव्ह न्यूज :

Adhyatmik (Marathi News)

खास आपल्यासाठी
जाणून घ्या प्रदक्षिणाशास्त्राचे महत्त्व - Marathi News | Know the Importance of Proteinism | Latest adhyatmik News at Lokmat.com

अध्यात्म :जाणून घ्या प्रदक्षिणाशास्त्राचे महत्त्व

ब्रह्मांडामध्ये प्रत्येक वस्तू कोणा भोवती तरी फिरत आहे. सूर्याभोवती ग्रह फिरत आहेत. ...

स्त्रीसंत निर्मळा - Marathi News | Pure women | Latest adhyatmik News at Lokmat.com

अध्यात्म :स्त्रीसंत निर्मळा

‘फुलले रे क्षण माझे फुलले रे!’ असं एखाद्या नववधूसारखं भावस्पर्शी गीत जीवनातील आनंदानुभूतीच्या सागरात अथांग डुंबत एखादी निर्मळेसारखी संत चोखोबांची धाकुली बहीण मोठ्या भक्तिप्रेमानं म्हणते ...

संत सोयराबाई - Marathi News | Saint soyarabai | Latest adhyatmik News at Lokmat.com

अध्यात्म :संत सोयराबाई

सहजता हा मानवी मनाचा सहजधर्म आहे. अंतरंगातून उमलणारा तो एक हुंकार आहे. नि प्रकट मनाचा मूक आविष्कारही आहे. याचा प्रत्यय कितीतरी काव्यातून येतो. ...

संत जनाबाई - Marathi News | Saint janabai | Latest adhyatmik News at Lokmat.com

अध्यात्म :संत जनाबाई

‘स्त्री संत’ शब्दाचा भावार्थ ध्यानी घेताना काना-मात्रा देताच अक्षरांना पंख फुटतात. मग कितीतरी नवनवीन अर्थ ते चोचीत आणतात. ...

संत मुक्ताबाई - Marathi News | Saint Muktabai | Latest adhyatmik News at Lokmat.com

अध्यात्म :संत मुक्ताबाई

स्त्री जीवनातील चैतन्य नि निर्माणशीलता अखंड अग्निपरीक्षा देत राहूनही युगानुयुगं बोलत असते. कधी ज्ञानियाचा राजा संत ज्ञानदेव यांची धाकुली बहीण ‘मुक्ताबाई’ होऊन बोलू लागते. ...

हरिपाठ - Marathi News | Everybody | Latest adhyatmik News at Lokmat.com

अध्यात्म :हरिपाठ

वारकरी संप्रदाय हा भक्तीसंप्रदाय आहे. संप्रदायाचे अधिष्ठान श्रीविठ्ठल आहे. हे त्या निर्गुण निराकार आद्य परब्रह्माचे सगुण साकार रुप आहे. ...

संत - Marathi News | Saint | Latest adhyatmik News at Lokmat.com

अध्यात्म :संत

सध्या संत ही संज्ञा अत्यंत गुळगुळीत झाली आहे आणि कुठल्याही योग्यतेचा विचार न करता कोणालाही संत म्हटले जो. ‘‘बहु अवघड आहे. संत भेटी। परी जगजेठी करुणा केली ।।’’ एकूणच ईश्वर कृपेशिवाय संत भेट होणे नाही. ...

भजन - Marathi News | Hymn | Latest adhyatmik News at Lokmat.com

अध्यात्म :भजन

जगद्गुरु तुकोबाराय अत्यंत स्पष्टपणे सांगतात की, मानव जीवनामध्ये भजन हेच सर्वश्रेष्ठ ध्येय आहे. जीवनामध्ये जे काही थोरपण आह ते मुळीच उपयोगाचे नाही ...

भक्ती ही परब्रह्माचीच - Marathi News | Bhakti is only Parabrahmachich | Latest adhyatmik News at Lokmat.com

अध्यात्म :भक्ती ही परब्रह्माचीच

‘‘पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम’’ हे वारकरी संप्रदायाचे घोषवाकय आहे. ‘ज्ञानदेवे रचिला पाया । तुका झालासे कळस।’ अशी मांडणी आहे, परंतू संप्रदायाचा नकाश संत पुंडलिकाने तयार केला आहे. ...