Ganesh chaturthi 2018 : 14 विद्या 64 कलांचा अधिपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, सर्व भक्तांचं श्रद्धास्थान असणारा बाप्पा थोड्याच दिवसात आपल्या लाडक्या भक्तांना भेटण्यासाठी येणार आहे. ...
रामदास स्वामी हे प्रभू श्रीरामाचे दास आणि हनुमानाचे भक्त. पण, गणपतीवरही त्यांची तितकीच श्रद्धा होती. त्यांनी आपल्या रचनेतून गणरायाच्या रूपाचं, गुणांचं वर्णन इतकं नेमकेपणानं केलं आहे की, गणेशभक्तांना हे गणेशस्तवन प्रसन्नतेची अनुभूती देतं. ...
मन हे इंद्रिय सर्वात चंचल आणि चपळ आहे; पण एकदा का ह्या मनाला स्थिर केले की आत्मानंदाची प्राप्ती होते. मन स्थिर करण्यासाठी विविध प्रकारच्या उपासना सांगितल्या आहेत. ...
- धर्मराज हल्लाळेआपल्या सभोवताली असणारी माणसे, परिस्थिती समजून घेताना जे दिसते तेच आपण जाणतो. पण म्हणतात ना, ‘दिसते तसे नसते'. अगदी त्याच अर्थाने संत चोखामेळा यांनी आपल्या अभंगात सांगितले आहे. उसाची वाढ होताना तो काही ठिकाणी वाकतो. पण त्याच्या रसाचा ...
नवकार मंत्राचा जप करीत असताना तो तन-मन व मधुरवाणीने केल्यास त्याचा लाभ त्वरित व हमखास मिळतो. नवकारमंत्रामध्ये उच्चारण शुद्ध असले पाहिजे. रस्व, दीर्घ शब्दाचे उच्चारण त्यानुसारच झाले पाहिजे. ...
ये शुध्दीवरी आता तरी, तू भजरे भज गोपाळा अनेक जन्माचा खडतर प्रवास संपवून जीवाला हा मानव जन्म मिळाला बहूत जन्माअंती। जोडी लागली हे हाती। बहू केलाफेरा। येथे सापडला थारा।।हा मानव जन्म गेल्यावर पुन्हा प्राप्तीची शाश्वती नाही. शिवाय हा देह क्षणभंगुर आहे. ...
गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिले आहेत़ बाप्पाची आरास म्हणजे एक वेगळंच सुख़ त्यामुळेच कुठल्याही व्रताची कहाणी वाचताना सर्वप्रथम गणेशाची कहाणी वाचावी लागते. ...
पृथ्वीतलावर येणारा प्रत्येक माणूस हा सुखाच्या शोधात असतो. वेगवेगळ्या मार्गाने व वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तो सुख शोधण्याचा प्रयत्न करीत असतो, पण त्याला सुख मिळते का? नाही! कारण सुख ही वस्तू नसून विचारांची एक स्थिती आहे. ...