तुम्ही स्वत:ला जे काही समजता त्यापेक्षा जरा जास्त विलक्षण अशा कशाचा तरी जर तुम्हाला स्पर्श झाला असेल, तर कृपया तुमच्या जीवनाचा काही भाग त्या दिशेने समर्पित करा. ...
मनुष्याचा स्वभाव त्याच्या मनावरून ठरतो. परस्पर प्रेम आणि सद्भावना याचाही परिचय मनावरच अवलंबून असतो. महान तेजस्वी आणि सामर्थ्यवान कर्म करने, हीसुद्धा मनाचीच शक्ती असते. मोक्षप्राप्ती असो अथवा उन्नती असो या सर्वांना कारणीभूत मन असते. ...