शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

शरीर ही माया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 2:31 AM

आपल्यापैकी थोड्यांनाच पटेल ही निसर्गातील दोन सत्यभौतिक व अतींद्रिय ही एकमेकांशी जुळणारी व मिसळणारी आहेत. परंतु भौतिक जग हे आपल्या पाच कर्मेंद्रियाशी निगडित असते व जागृतावस्थेत असते तर अतींद्रिय जग हे अंधूक अशा चेतनेशी निगडित असून तर्कशास्त्र व वादविवाद यांच्यापलीकडे असते.

- डॉ. मेहरा श्रीखंडेआपल्यापैकी थोड्यांनाच पटेल ही निसर्गातील दोन सत्यभौतिक व अतींद्रिय ही एकमेकांशी जुळणारी व मिसळणारी आहेत. परंतु भौतिक जग हे आपल्या पाच कर्मेंद्रियाशी निगडित असते व जागृतावस्थेत असते तर अतींद्रिय जग हे अंधूक अशा चेतनेशी निगडित असून तर्कशास्त्र व वादविवाद यांच्यापलीकडे असते. भौतिकशास्त्र व अतींद्रियशास्त्र यामधील फरक हा जडत्व व भूत, मर्यादित व अमर्यादित, मानव व ईश्वर यांच्यातील फरकासारखा आहे. आपण त्याला अधिक सखोलपणे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आपले भौतिक शरीर ही एक माया आहे. या मायेच्या शरीराखाली जीवनाचे मूळ जो प्राण आहे तो आहे. प्राण हा विश्वाचा व सर्वव्यापक ऊर्जेचा जी सर्व प्राणिमात्रांत वास्तव्यास आहे, त्याचाच एक भाग आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे. आपण एकटे नाही, हे आपण जाणून घेतले पाहिजे. या विश्वाचाच आपण एक भाग आहोत. निर्माण करणाऱ्याने जे निर्माण केले त्यात व आपणात एक प्रकारची एकवाक्यता आहे. आपण आपल्याला घडवू शकतो व आपल्या अंधूक जाणिवांची उत्क्रांती घडवून आणू शकतो. प्रत्येक मानवाला त्याच्या स्वत:च्या प्रयत्नाने विश्वाशी जोडण्याची प्रक्रिया निर्माण करायची असते. सूफी संत शेख लीवेलीन व्हॉगन ली गालातल्या गालात हसत म्हणाले, दैवी दृष्टिकोनातून काळाचे काहीच महत्त्व नाही. काळ हा पृथ्वीतलावर असतो कारण त्याला त्याचे असे एक कारण असते. आपला आत्मा, स्मृती व गतजन्माच्या आठवणी जवळ बाळगतो व आपण ठरावीक क्षणी त्या जीवनाच्या काळात जाऊ शकतो. हे करत असताना दुसºयाला बघणारे ते आपण स्वत:लाही बघत असतो.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक