श्रद्धांजली :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 01:55 AM2017-11-26T01:55:10+5:302017-11-26T01:55:48+5:30

स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या विसाव्या स्मृतिदिनी शनिवारी यवतमाळ येथील ‘प्रेरणास्थळा’वर संगीतमय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Tribute: | श्रद्धांजली :

श्रद्धांजली :

Next
ठळक मुद्देयवतमाळ येथील ‘प्रेरणास्थळा’वर संगीतमय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

ऑनलाईन लोकमत 

श्रद्धांजली : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या विसाव्या स्मृतिदिनी शनिवारी यवतमाळ येथील ‘प्रेरणास्थळा’वर संगीतमय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बाबूजींच्या समाधीस्थळाला नमन करताना लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन विजय दर्डा आणि एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा. यावेळी झालेल्या संगीत सभेत राहुल एकबोटे, प्रा. अतुल शिरे, रिद्धी कांडूरवार, सोनाली तिडके, अनुराग गुजर, दामिनी झोपाटे या गायकांनी सूरमयी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांना सौरभ देवधर (तबला), श्रीकांत माळवी (हार्मोनियम), नरेंद्र राजूरकर (तबला) या वाद्यवृंदांनी साथसंगत केली.

Web Title: Tribute:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.