सावित्रीच्या लेकी :

By admin | Published: January 4, 2016 04:29 AM2016-01-04T04:29:15+5:302016-01-04T04:29:15+5:30

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीतर्फे रविवारी

Savitri's Lake: | सावित्रीच्या लेकी :

सावित्रीच्या लेकी :

Next

सावित्रीच्या लेकी : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीतर्फे रविवारी यवतमाळात ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या दौड स्पर्धेत यवतमाळातील शेकडो तरुणी सहभागी झाल्या होत्या. मुलींना शिकवा, त्याच देशाची प्रगती करतील, असा संदेश यातून देण्यात आला.

Web Title: Savitri's Lake:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.