तयारी गाय-गोधनाची :

By admin | Published: October 24, 2016 01:06 AM2016-10-24T01:06:00+5:302016-10-24T01:06:00+5:30

आकाशदिवे चमचमीत पदार्थ आणि पैशांच्या उधळपट्टीनेच शहरी दिवाळी साजरी होत असली तरी

Preparation of cow-colonnade: | तयारी गाय-गोधनाची :

तयारी गाय-गोधनाची :

Next

तयारी गाय-गोधनाची : आकाशदिवे चमचमीत पदार्थ आणि पैशांच्या उधळपट्टीनेच शहरी दिवाळी साजरी होत असली तरी ग्रामीण भागात परंपरांना अजूनही मान आहे. त्यामुळेच गोधन घटले तरी गार्इंची जोपासना करण्याची भावना शिल्लक आहे. गाय-गोधनाच्या दिवशी गाई सजवून फिरविण्यासाठी मोरपिसांची खरेदी केली जात आहे.

Web Title: Preparation of cow-colonnade:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.