जेसीबी उलटला :

By admin | Published: July 28, 2016 01:02 AM2016-07-28T01:02:30+5:302016-07-28T01:02:30+5:30

दिग्रस तालुक्यातील चिरकुटा गावाजवळ मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास नाला

JCB reversed: | जेसीबी उलटला :

जेसीबी उलटला :

Next

जेसीबी उलटला : दिग्रस तालुक्यातील चिरकुटा गावाजवळ मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास नाला सदृश्य खड्ड्यात जेसीबी उलटला. रात्रीच्या अंधारात जेसीबी चालकाला हा खड्डा दिसला नाही. बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत यामुळे आरंभी-चिरकुटा-दिग्रस मार्गावरील वाहतूक बंद पडली होती.
 

Web Title: JCB reversed:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.