यवतमाळ जिल्ह्यात माहूरच्या देवीला जाणारा मिनीडोअर उलटून दहा जखमी; दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 04:17 PM2018-01-12T16:17:46+5:302018-01-12T16:18:17+5:30

Accident! 10 Pilgrims of Goddess of Mahur was injured and two serious in Yavatmal district | यवतमाळ जिल्ह्यात माहूरच्या देवीला जाणारा मिनीडोअर उलटून दहा जखमी; दोन गंभीर

यवतमाळ जिल्ह्यात माहूरच्या देवीला जाणारा मिनीडोअर उलटून दहा जखमी; दोन गंभीर

Next
ठळक मुद्देसर्व प्रवासी १२ ते २० या वयोगटातले

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: माहूरगडच्या रेणुकामातेच्या दर्शनाला निघालेल्या मिनीडोअरला अपघात होऊन दहाजण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी २.३०च्या सुमारास घडली. आर्णी- माहूर मार्गावर असलेल्या कोसदरी घाटात हा मिनीडोअर अचानक अनियंत्रित होऊन उलटला. यात असलेल्या भाविकांपैकी १० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. हे प्रवासी दारव्ह्याच्या म्हातोलीचे रहिवासी असून ते १२ ते २० या वयोगटातील आहेत.

Web Title: Accident! 10 Pilgrims of Goddess of Mahur was injured and two serious in Yavatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात