Next

साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे लोकसभेच्या रिंगणात 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 07:11 PM2019-03-21T19:11:33+5:302019-03-21T19:12:14+5:30

यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदार संघातून प्रहार जनशक्ती पक्षाकडून वैशाली येडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा पक्षप्रमुख आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी ...

यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदार संघातून प्रहार जनशक्ती पक्षाकडून वैशाली येडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा पक्षप्रमुख आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी केली.