Next

यवतमाळ जिल्हा बँकेला भीषण आग, महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 11:10 AM2019-05-09T11:10:36+5:302019-05-09T11:12:59+5:30

यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला रात्री 1 च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत बँकेतील महत्त्वाची कागदपत्रं जळून ...

यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला रात्री 1 च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत बँकेतील महत्त्वाची कागदपत्रं जळून खाक झाली आहेत.