Next

यवतमाळ : पंतप्रधान मोदींच्या सभेत युवक काँग्रेसने काळे फुगे सोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 03:29 PM2019-02-16T15:29:56+5:302019-02-16T15:30:28+5:30

यवतमाळ : आर्णी तालुक्यातील दाभडी गावात 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतक-यांना मोठमोठी आश्वासने ...

यवतमाळ : आर्णी तालुक्यातील दाभडी गावात 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतक-यांना मोठमोठी आश्वासने दिली होती. मात्र आश्वासनांची पूर्तता न करता शेतक-यांची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ केळापूर-आर्णी विधानसभेच्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदींच्या पांढरकवडा येथील सभेमध्ये काळे फुगे सोडून निषेध व्यक्त केला.