लाइव न्यूज़
 • 02:49 PM

  नवी दिल्ली - राजर्षी शाहू महाराज यांना भारतरत्न सन्मान द्या, खासदार धनंजय महाडिक यांची लोकसभेत मागणी

 • 02:49 PM

  नवी मुंबईत वाहतूक बंदला हिंसक वळण, वाहनांची तोडफोड करणाऱ्या 4 जणांना अटक

 • 02:35 PM

  गडचिरोली : वाहनातून येणारी तीन लाखांची दारू पकडली, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

 • 02:34 PM

  सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त अविनाश ढाकणे यांचे स्वीय सहाय्यक सुनील क्षीरसागर यांचे अपघाती निधन

 • 02:33 PM

  सोलापूर : उजनी धरण 24 टक्के भरले, सोलापूर शहरातील पाण्याची चिंता मिटली

 • 02:32 PM

  नवी दिल्ली - एअरसेल मॅक्सीस केसप्रकरणी पटीयाला हाऊस कोर्टाकडून काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्या अंतरिम सुरक्षेत 7 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

 • 02:22 PM

  राज्य शासनाकडून ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार जाहीर, डॉ. किसन महाराज साखरेंना पुरस्कार जाहीर.

 • 01:49 PM

  पिंपरी : मुख्यमंत्र्यांच्या सभेत घोषणाबाजीचा प्रयत्न करणारी महिला पोलिसांच्या ताब्यात.

 • 01:47 PM

  नवी दिल्ली - राफेल विमान घोटाळाप्रकरणी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सितारमण यांच्याविरुद्ध हक्कभंग आणण्याची काँग्रेसची तयारी.

 • 01:19 PM

  परभणी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या गंगाखेड बंदला हिंसक वळण, आंदोलकांनी एक बस जाळली, 4 खासगी ट्रॅव्हल्स, 5 बसेस व पोलिसांची एक गाडीही फोडली

 • 01:05 PM

  कोलकाता - सिलदाह येथे 100 वर्षे जुनी इमारत कोसळल्याने दोन रहिवाशांचा मृत्यू

 • 12:46 PM

  पणजी : फॉर्मेलिन मासेप्रश्नी गोंधळ सुरूच, सलग तिसऱ्या दिवशीही गोवा विधानसभा तहकूब

 • 12:02 PM

  सिंधुदुर्ग : बिबवणे येथे मुंबई-गोवा महामार्ग रोखला, जळते टायर टाकून अज्ञातांकडून प्रकार, आंदोलन स्थळी मराठा क्रांती मोर्चाचे झेंडे आढळले.

 • 12:01 PM

  दिल्ली - पी. चिदंबरम यांचा दिल्लीतील पटीयाला हाऊस कोर्टात जामीन अर्ज दाखल.

 • 11:45 AM

  मुंबई : सायन रुग्णालयात मुलाचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांकडून रुग्णालयाबाहेर गाड्याची तोडफोड

All post in लाइव न्यूज़

वाशिम अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या