लाइव न्यूज़
  • 07:07 PM

    नवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती

  • 07:03 PM

    नवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय

  • 06:45 PM

    सोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा

  • 06:02 PM

    उल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत

  • 05:27 PM

    सोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले

  • 04:46 PM

    #Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.

  • 04:38 PM

    नागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन

  • 04:33 PM

    जम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

  • 03:05 PM

    भारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत

  • 02:41 PM

    चंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी

  • 02:11 PM

    राष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय.

  • 01:54 PM

    अहमदनगर : शिवसेनेचे २० नगरसेवक एक महिन्याचे मानधन केरळच्या पूरग्रस्तांसाठी देणार, गुरुवारी सेनेची शहरातून मदतफेरी

  • 01:44 PM

    यवतमाळ : शेताच्या विद्युत कुंपनाचा करंट लागून वृद्धाचा मृत्यू, पुरुषोत्तम रामेकर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

  • 01:40 PM

    महाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्यावतीने सकाळी ११ .३० वाजता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.

  • 01:40 PM

    #Tennis रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरूष दुहेरीत या भारतीय जोडीने थायलंडच्या विशाया टी. आणि नुट्टनोन के. यांच्यावर 6-3, 6-1 असा विजय मिळवला.

All post in लाइव न्यूज़

वाशिम अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या